🌱 बिग बॉस ड्रिप स्पेशल
बिग बॉस ड्रिप स्पेशल हे एक ऑर्गेनिक सूक्ष्म अन्नद्रव्य असून, यामध्ये पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी आवश्यक असलेल्या पोषक घटकांचा समावेश आहे.
फायदे व वैशिष्ट्ये :
• पिकांच्या जोमदार व निरोगी वाढीस मदत करते.
• पिकांची हिरवीगार पाने व पर्णसंभार वाढण्यास मदत करते.
• फुलांची संख्या वाढण्यास मदत करते.
• पिकांची वाढ व विकास सुधारण्यास सहाय्यक ठरते.
• पिकांची एकूण गुणवत्ता सुधारण्यास मदत करते.