स्टार शक्ती पोटॅश
स्टार शक्ती पोटॅश हे विशेष समुद्री शैवालापासून मिळवलेले व नैसर्गिक अर्कांनी तयार केलेले एक सेंद्रिय पोटॅश-आधारित उत्पादन आहे.
फायदे व वैशिष्ट्ये :
• पिकातील पोटॅशची कमतरता दूर करण्यास मदत करते.
• पांढऱ्या मुळांच्या वाढीस चालना देते.
• फळांना आकर्षक रंग व चमक देण्यास मदत करते.
• पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास सहाय्य करते.
• फळांचा आकार व वजन सुधारण्यास मदत करते.
• फळांची गुणवत्ता आणि साठवणूक क्षमता सुधारते.
• फळांना उत्तम रंग, चमक व आकर्षक स्वरूप प्राप्त होण्यास मदत करते.
MSR Olive Society, Ambegaon BK, Datt Ngr, Pune 411 046
+91 9860447938
Copyright © 2026 Star Biotech