स्टार अन्नपूर्णा

स्टार अन्नपूर्णा

उत्पादनाची वैशिष्ट्ये

• अन्नपूर्णा हे महाराष्ट्र सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-१ मधील दर्जेदार उत्पादन आहे.

• जमिनीद्वारे वापरल्यास प्रत्येक पिकासाठी फायदेशीर ठरते.

• पिकांची निरोगी वाढ होण्यास मदत होते.

• पिकांना चांगला हिरवेपणा व जोमदार वाढ मिळण्यास मदत होते.

• पिकाची गुणवत्ता सुधारून उत्पादन वाढण्यास मदत होते.

वापरण्याचे प्रमाण

पिकाचा प्रकार व वाढीची अवस्था यानुसार आवश्यकतेप्रमाणे वापरावे.

पॅकिंग

१० किलो