स्टार फायटर

स्टार फायटर

उत्पादनाची वैशिष्ट्ये व फायदे :

• स्टार फायटर हे ट्रायकोडर्मावर आधारित जैविक बुरशीनाशक असून, पिकांना हानिकारक बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

• मातीतील हानिकारक बुरशींची वाढ नियंत्रित करण्यास मदत होते.

• मुळांभोवती उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढवून पिकांच्या मुळांची वाढ व विकास सुधारण्यास मदत होते.

• बियाणे व मातीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यास मदत होते.

• रोपांची निरोगी वाढ होण्यास तसेच पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.

• पिकांची वाढ, उत्पादनक्षमता व उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

वापरण्याचे प्रमाण : मार्गदर्शक तत्त्वांनुसार (As per Guidelines).

पॅकिंग : 1Liter .