GLUCOL-K

GLUCOL-K

उत्पादनाची वैशिष्ट्ये व फायदे :

• पोटॅशियम ग्लुकोनेटचा वापर केल्यामुळे पिकांमध्ये पोटॅशियमचे शोषण जलद व सुलभ होते.

• इतर अन्नद्रव्यांचे शोषण सुधारण्यास मदत करते, त्यामुळे पिकांची वाढ व उत्पादन क्षमता वाढण्यास हातभार लागतो.

• वनस्पतींमध्ये प्रथिने व एन्झाइम्सच्या निर्मिती प्रक्रियेस चालना देते.

• पिकांच्या मुळांची व वनस्पतींची वाढ जोमदार होण्यास मदत करते.

• प्रतिकूल हवामान परिस्थितीत पिकांची सहनशीलता व प्रतिकारक्षमता टिकवून ठेवण्यास मदत करते.

• वापरलेल्या खतांची कार्यक्षमता वाढवण्यास उपयुक्त आहे.

• पेशींची वाढ व विभाजन प्रक्रियेस चालना देते.

• फळांचा रंग, आकारमान व वजन टिकवून ठेवण्यास मदत करते.

वापरण्याचे प्रमाण :

• फवारणीद्वारे : २ मिली प्रति लिटर पाणी.

• ठिबकद्वारे (Drip) : १ ते २ लिटर प्रति एकर.

पॅकिंग उपलब्ध : ५०० मिली, १ लिटर.