🌱 स्टार बायोटेकचे संशोधित उत्पादन
ऊस पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी स्टार बायोटेकचे हे एक महत्त्वपूर्ण उत्पादन आहे.
फायदे व वैशिष्ट्ये :
• पानांची रुंदी व हिरवेपणा वाढण्यास मदत होते, त्यामुळे प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया सुधारण्यास सहाय्य होते.
• पानांची लांबी व जाडी वाढण्यास मदत होते.
• ऊसाची वाढ जोमदार होण्यास मदत होते.
• ऊसाच्या फुटव्यांची संख्या वाढण्यास सहाय्य होते.
• ऊस पिकाची एकूण वाढ व उत्पादन क्षमता सुधारण्यास मदत होते.
वापरण्याची पद्धत :
• कच्ची बांधणीच्या वेळी : २ ते ५ पोती प्रति एकर.
• पक्की बांधणीच्या वेळी : ३ ते ५ पोती प्रति एकर.