स्टार ॲक्टिव्हेटर

स्टार ॲक्टिव्हेटर

उत्पादनाची वैशिष्ट्ये

• स्टार ॲक्टिव्हेटर हे नॉन-आयोनिक सिलिकॉन बेस्ड सुपर स्प्रेडर आहे.

• फवारणीद्वारे वापरल्यास औषधांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

• हे पेनेट्रेटर, स्प्रेडर, ॲक्टिव्हेटर आणि सेव्हर म्हणून प्रभावीपणे कार्य करते.

• फवारणीतील द्रावण पानांवर एकसमान पसरवण्यास व शोषणास मदत करते.

वापरण्याचे प्रमाण

०.५ मिली प्रति लिटर पाणी.

पॅकिंग

२५० मिली व ५०० मिली