CALSI

CALSI

उत्पादनाची वैशिष्ट्ये व फायदे : CALCIUM OXIDE 11%

• कॅल्शियम पिकांमध्ये नवीन पेशी व वनस्पतींच्या ऊतींच्या निर्मितीस मदत करते. त्यामुळे पिकांची गुणवत्ता व उत्पादन वाढण्यास हातभार लागतो.

• वनस्पतींमध्ये कॅल्शियमचे वहन व गतिशीलता सुधारण्यास मदत करते.

• पेशीभित्तिकेच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे पेशींना मजबुती मिळते.

• वनस्पतींच्या शेंड्याकडील वाढीस चालना देण्यास मदत करते.

वापरण्याचे प्रमाण :

• फवारणीद्वारे : ०.५ ते १.५ मिली प्रति लिटर पाणी.

• जमिनीद्वारे (Soil Application) : ५०० मिली ते १ लिटर प्रति एकर.

पॅकिंग उपलब्ध : २५० मिली, ५०० मिली.