कॉर्नकिंग

कॉर्नकिंग

उत्पादनाची वैशिष्ट्ये व फायदे :

• स्टार कॉर्न किंग हे नैसर्गिक वनस्पती वृद्धी संप्रेरकांवर आधारित उत्पादन असून, पिकांच्या वाढीसाठी आवश्यक घटकांचे मिश्रण आहे.

• याच्या वापरामुळे मका, गहू व इतर धान्य पिकांमध्ये कणसाची लांबी व आकार वाढण्यास मदत होते.

• परागीभवन प्रक्रिया सुधारण्यास मदत होते.

• कणसामध्ये टोकापर्यंत दाणे भरण्यास मदत होते.

• दाण्यांचा आकार व वजन वाढण्यास मदत होते.

• पिकांची उत्पादकता व उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

वापरण्याचे प्रमाण : मार्गदर्शक तत्त्वांनुसार (As per Guidelines).

पॅकिंग : २५० मिली, ५०० मिली.