CANE BOOSTER+

CANE BOOSTER+

स्टार केनबूस्टर+

• स्टार केनबूस्टर+ हे पिकाच्या उत्पादनवाढीसाठी एक महत्त्वपूर्ण उत्पादन आहे.

• यामध्ये N:P:K – 8:8:8 या प्रमाणात अन्नद्रव्ये असून, इतर महत्त्वपूर्ण घटकांच्या योग्य संयोजनातून हे उत्पादन तयार करण्यात आले आहे.

• याच्या वापरामुळे पिकातील फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत होते.

• उसाच्या पेर्‍याची लांबी व जाडी वाढण्यास मदत होऊन उत्पादनवाढीस चालना मिळते.

वापरण्याचे प्रमाण :

* लागवडीनंतर ४० दिवसांनी प्रति एकर २ लिटर.
* लागवडीनंतर ८० दिवसांनी दुसरा डोस प्रति एकर २ लिटर.

वापरण्याची पद्धत :
ड्रिपद्वारे, पाटपाण्याद्वारे किंवा फवारणीद्वारे वापरता येते.

फवारणीचे प्रमाण : १ ते २ मिली प्रति लिटर पाणी.

पॅकिंग : ५०० मिली, १ लिटर व ५ लिटर.