स्टार सिलिको

स्टार सिलिको

उत्पादनाची वैशिष्ट्ये

• हे सिलिकॉन बेस असलेले उपयुक्त अन्नद्रव्य गटातील विशेष उत्पादन आहे.
• याच्या वापरामुळे मुळांची वाढ जोमदार होते.
• पानांची जाडी, रुंदी व हिरवेपणा वाढण्यास मदत होते.
• पिकाची निरोगी वाढ होऊन पिकाची गुणवत्ता व उत्पादन वाढण्यास मदत होते.

वापरण्याची पद्धत:-
• ऊस लागवडीच्या वेळी: एकरी २ बॅग.
• कच्ची व पक्की बांधणीच्या वेळी: गरजेनुसार एकरी ४ ते ६ बॅग.

पॅकिंग
५० किलो