POLYFERUS

POLYFERUS

स्टार पॉली फेरुआ (PLOYFERUS)

Ferrous Sulphate 12% – EDTA Chelated

• स्टार पॉली फेरुआ हे १२% EDTA चिलेटेड फेरसयुक्त उच्च दर्जाचे सूक्ष्म अन्नद्रव्य उत्पादन आहे.

• पिकातील लोह (Iron) या महत्त्वपूर्ण सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

• पानांमधील पिवळेपणा कमी होण्यास व पानांचा हिरवेपणा टिकवून ठेवण्यास मदत करते.

• हरितद्रव्याच्या (Chlorophyll) निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

• प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेस चालना देऊन पिकांची निरोगी वाढ होण्यास मदत करते.

• पिकांची वाढ, पानांची गुणवत्ता आणि उत्पादनाची क्षमता सुधारण्यास उपयुक्त आहे.

वापरण्याचे प्रमाण : उत्पादनाच्या लेबलवरील शिफारशीनुसार.

वापरण्याची पद्धत : फवारणीद्वारे किंवा शिफारशीनुसार.

पॅकिंग : उपलब्ध पॅकिंगनुसार.