Inhouse product
१. नीमस्टार हे एक प्रकारचे नैसर्गिक किटकनाशक आहे.
२.नीमस्टार हे किटकनाशककाबरोबर फवारणी केल्याने त्याचा परिणाम क्षमता वाढवते.
३. नीमस्टार नैसर्गीक निंबोळी तेल आहे.
४. याच्या वापरामुळे पांढरी माशी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स, मिली बग, नाग आळी, जिप्सी मॉथ व आळी. इ चे प्रतिबंध होते.
५. हे एक अत्यंत प्रभावशाली किटकनाशक व अॅन्टीव्हायरस म्हनून काम करते: प्रमाण मात्रा : १ ते २ मिली प्रति लिटर पाणी
पॅकींग उपलब्धता : २५० मिली, ५०० मिली, १ लि., ५ लि.