ऑर्थोसिल

ऑर्थोसिल

घटक : ऑर्थोसिलिसिक ॲसिड (Orthosilicic Acid)

उत्पादनाची वैशिष्ट्ये व फायदे :

• बिग बॉस द्राक्ष स्पेशल हे द्राक्ष पिकासाठी विकसित केलेले प्रगत सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त उत्पादन आहे. यामध्ये पिकाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक घटकांचा समावेश आहे.

• याच्या वापरामुळे पानांचा रंग अधिक गडद हिरवा होण्यास मदत होते.

• पिकाची इतर अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.

• फुलांची संख्या व फुलांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

• फुलगळ व फळगळ कमी करण्यास मदत होते.

वापरण्याचे प्रमाण :

* फवारणीसाठी : १ मिली प्रति लिटर पाणी.
* ड्रिपद्वारे : २ ते २.५ लिटर प्रति एकर.
* आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने वापर करावा.

पॅकिंग : १ लिटर, ५ लिटर.