उत्पादनाची वैशिष्ट्ये व फायदे :
• स्टार बायोटेक कंपनीने संशोधित केलेले हे ऊस पिकासाठी महत्त्वपूर्ण उत्पादन आहे.
• याच्या वापरामुळे पानांची रुंदी व हिरवळ वाढण्यास मदत होते, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होते.
• पानांची लांबी व जाडी वाढण्यास मदत होते.
• ऊसाची वाढ जोमदार होऊन भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होते.
• ऊसाच्या फुटव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते.
वापरण्याचे प्रमाण : ऊसाची कच्ची बांधणी करताना २ ते ५ पोती प्रति एकर आणि पक्की बांधणी करताना ३ ते ५ पोती प्रति एकर.
पॅकिंग : २५ किलो.
MSR Olive Society, Ambegaon BK, Datt Ngr, Pune 411 046
+91 9860447938
Copyright © 2026 Star Biotech